Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त येत्या 24 जानेवारी रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
January 23, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी, 2025 रोजी संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व जिल्हास्तरावर 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय ‘नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ असा आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि. दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी शनिवार सुटटीचा दिवस असल्यामुळे दिनांक 24 जानेवारी, 2025 रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात  यावी.

त्याअनुषंगाने, आपल्या अधिपत्त्याखालील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि.24 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजीत करण्यात यावा व या बाबतचा अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव निवडणूक शाखेत येथे पाठवावा अशा सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन

Next Post

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आदर्श आश्रमशाळा प्रवेश परीक्षेत सहभागी होण्याचे विद्यार्थांना आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us