Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले अवघे जळगावकर

najarkaid by najarkaid
October 31, 2022
in जळगाव
0
राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले अवघे जळगावकर
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि.31 (प्रतिनिधी) :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हा क्रीडा संकुल पासून ते नंदिनीबाई मुलीच्या शाळेजवळून व कोर्डापासून ते बस स्टॅड पर्यंत व शिवाजी चौक येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,  अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

            जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महानगरपालिकचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर श्रीमती जयश्री महाजन,  जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार,  जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत,  एकता दौडच्या सुरूवातीस योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.  सदर एकता दौड मध्ये जि.प. महानगरपालीका जळगांव महसूल, पोलीस तसेच इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पोलीस भरती प्रशिक्षणार्थी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू खेलो इंडीया बॉक्सींग केंद्रातील खेळाडू, नागरीक यांनी उत्फुर्तपणे भाग घेवून एकता दौड यशस्वी केली.

          सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रोडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौडचे यशस्वी आयोजन करण्यात आले.  असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुंतवणूक रोखण्यासाठी राज्याच्या बदनामीचे  कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Next Post

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us