Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध

najarkaid by najarkaid
October 28, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पीकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना हरभरा राजविजय-202, फुले विक्रम, हरभरा दिग्वीजय, हरभरा जॅकी-9218, रब्बी ज्वारी फुले सुचित्रा, मका बायो 9544 या वाण अनुदानावर मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. याकरीता आधारकार्ड आणि 7/12 उतारा, एका लाभार्थ्यास एका हंगामात एकदाच लाभ मिळेल, बियाणे विक्रेतास्तरावरुन वाटप होणार आहे, या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरीच बियाणे मिळण्यास पात्र राहतील असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड

Next Post

जळगाव जिल्ह्यातील भु-विकास बँकेच्या कर्जदारांना दिलासा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us