Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा !

najarkaid by najarkaid
October 13, 2019
in जळगाव
0
राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव  प्रतिनिधी –   राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जळगांवातील उमेदवार अभिषेक पाटील यांना आज राष्ट्रीय दलित पँथर संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीतर्फे जळगावातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले अभिषेक पाटील यांना परिवर्तनाचा नारा बुलंद करुन शहरातून जोरदार प्रचारास प्रारंभ केला आहे. ते शहराच्या कान्याकोपर्‍यात जाऊन जनतेच्या समस्या जाऊन घेत आहेत. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांच्यापाठींबा देखील त्यांना मिळत आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रीय दलीत पँथर संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

पक्षाच्या जिल्हा कार्यालयात या संघटनेतर्फे पाठींब्याचे लेखी पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, ज्येष्ठ पदाधिकारी नामदेवराव चौधरी, लिलाधर तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रीय दलित पँथर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजूभाऊ महाले, जिल्हा संघटक रवी सोनवणे, महानगराध्यक्ष शांताराम अहिरे आणि जिल्हा नेते भिमराव सोनवणे आदींची उपस्थिती होती. या मान्यवरांतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात अभिषेक पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काय चुकले माझे – ना.गुलाबराव पाटील

Next Post

अभिषेक पाटील यांचा आजचा प्रचार दौरा !

Related Posts

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
Next Post
अभिषेक पाटील यांचा आजचा प्रचार दौरा !

अभिषेक पाटील यांचा आजचा प्रचार दौरा !

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us