Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचे शहरात ठिकठिकाणी औक्षण !

najarkaid by najarkaid
October 11, 2019
in राजकारण
0
राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचे शहरात ठिकठिकाणी औक्षण !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचे  प्रचारा दरम्यान शहरात ठिकठिकाणी औक्षण करण्यात येत आहे.यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या प्रचाराला शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
कॉर्नर मिटिंगवर  भर… 
आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी जळगाव शहर मतदार संघात प्रचार करतांना प्रचार रॅली, मतदारांच्या वयक्तिक भेटीगाठी सह विविध भागात कॉर्नर मिटिंगवार भर देत मतदारांशी संवाद साधत आहे.
सत्ताधारी भूल भुलाय्या…. 
जळगाव शहरातील मतदारांना सत्ताधारी नुसते फसवीत आहे.शहरात कुठलेच ठोस विकास काम नाही.. विकासाच्या नावावर हे सरकार भूल भूलय्या आहे. यांना वेळीच ओळखा व राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे हात बळकट करा… सेवेची एक संधी द्या… जळगाव शहराचा विकास काय असतो हे मी तुमच्या साथीने करून दाखवील असे आवाहन देखील मतदारांशी बोलतांना उमेदवार अभिषेक पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा प्रचाराचा धडाका

Next Post

सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनतेत तीव्र असंतोषाची भावना – जयंत पाटील

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनतेत तीव्र असंतोषाची भावना – जयंत पाटील

सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनतेत तीव्र असंतोषाची भावना - जयंत पाटील

ताज्या बातम्या

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us