Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रपती म्हणाले- विरोधाच्या नावे हिंसाचाराने लोकशाही अपवित्र होते; राम मंदिर, कलम 370 चा देखील उल्लेख

najarkaid by najarkaid
January 31, 2020
in राष्ट्रीय
0
राष्ट्रपती म्हणाले- विरोधाच्या नावे हिंसाचाराने लोकशाही अपवित्र होते; राम मंदिर, कलम 370 चा देखील उल्लेख
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – 2020 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केले. याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारमण आर्थिक सर्वेक्षण सुद्धा सादर करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे 2020 चे पहिले अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणे हे आम्हा सर्वांचे प्रयत्न राहील असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. सोबतच, या अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या सशक्तिकरणावर सार्थक चर्चा व्हावी असेही ते पुढे म्हणाले.

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “हे दशक भारतासाठी खूप महत्वाचे आहे. याच दशकात आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारच्या प्रयत्नातून या शतकाला भारताचे सर्वात मजबूत शतक म्हणून पायाभरणी करण्यात आली आहे. आम्ही भारताचे लोक महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करू. यात देशाची राज्यघटना मदतीची ठरणार आहे. राज्यघटनेत आम्हाला कर्तव्यांची जाणीव होते. राज्यघटना नागरिकांकडून राष्ट्रहित सर्वोपरी ठेवण्याची अपेक्षा ठेवते. लोकसभेत ट्रिपल तलाक कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, अनियमित बचत नियोजन कायदा, चिट फंड संशोधन कायदा, मोटार वाहन कायदा असे अनेक कायदे बनवले. यासाठी सर्वच खासदारांचे मी अभिनंदन करतो. राम जन्मभूमी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देशाने परिपक्वता दाखवली आहे. विरोधाच्या नावे कुठल्याही प्रकारचे हिंसाचार लोकशाहीला अपवित्र करत असते. सरकारला लोकशाही रक्षण करण्यासाठीच जनादेश मिळाला आहे. नवीन भारतात विकासाचे नवे पर्व लिहिले जातील. प्रत्येक क्षेत्रात सर्वांचा विकास होईल.

संसद परिसरात काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात कलम 370 आणि नागरिकत्व कायद्याचा देखील उल्लेख केला. यानंतर सभागृहात विरोधकांनी एकच गदारोळ उठवला. तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने संसद परिसरात निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी सहभाग घेतला. यामध्ये ‘भारत वाचवा’, ‘संविधान बचाओ’ आणि ‘सीएए नको’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यंदा ५ % तर पुढील वर्षी ६ ते ६.५ % विकास

Next Post

शुक्रवार-शनिवार बँक कर्मचाऱ्यांचा संप, तर रविवारी सुटी असल्याने आता थेट सोमवारी उघडणार बँका

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शुक्रवार-शनिवार बँक कर्मचाऱ्यांचा संप, तर रविवारी सुटी असल्याने आता थेट सोमवारी उघडणार बँका

शुक्रवार-शनिवार बँक कर्मचाऱ्यांचा संप, तर रविवारी सुटी असल्याने आता थेट सोमवारी उघडणार बँका

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us