Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा ५ % तर पुढील वर्षी ६ ते ६.५ % विकास

najarkaid by najarkaid
January 31, 2020
in राष्ट्रीय
0
यंदा ५ % तर पुढील वर्षी ६ ते ६.५ % विकास
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – मंदीशी संघर्ष करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर २०२०-२१ या वर्षात ६ ते ६.५ टक्के राहील, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल  संसदेत सादर केला. चालू वर्षात विकासदर जेमतेम पाच टक्के राहील, असे भाकीत आर्थिक पाहणीत व्यक्त करण्यात आले आहे. 

चालू वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार राहिली आहे. विकासदर (जीडीपी) सहा वर्षांचा नीचांकी स्तरावर आला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचा विकासदर ४.८ टक्के राहील, असे भाकीत केले होते. रिझर्व्ह बँकेने मागील पतधोरणात चालू वर्षाचा विकासदर ५ टक्के राहील,असा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी ‘आरबीआय’ने ६.१ टक्के ‘जीडीपी’चा अंदाज व्यक्त केला होता.पत मानांकन करणाऱ्या ‘इंडिया रेटिंग्ज’ने बुधवारी भारताचा विकासदराचा सुधारित अंदाज वर्तवला.

२०१९-२० या वर्षात ‘जीडीपी’ दर जेमतेम ५ टक्के राहील, असे इंडिया रेटिंग्जने म्हटलं होत. गतवर्षीच्या अंदाजापेक्षा चालू वर्षात आर्थिक कामगिरी खालावली आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी विकासदर ६ ते ६.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुटुंबियांसाठी त्यांनी सोडलं कंपनीचे प्रमुखपद !

Next Post

राष्ट्रपती म्हणाले- विरोधाच्या नावे हिंसाचाराने लोकशाही अपवित्र होते; राम मंदिर, कलम 370 चा देखील उल्लेख

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राष्ट्रपती म्हणाले- विरोधाच्या नावे हिंसाचाराने लोकशाही अपवित्र होते; राम मंदिर, कलम 370 चा देखील उल्लेख

राष्ट्रपती म्हणाले- विरोधाच्या नावे हिंसाचाराने लोकशाही अपवित्र होते; राम मंदिर, कलम 370 चा देखील उल्लेख

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us