Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर लोकसभेसाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका …. महायुतीच्या मेळाव्यात आ. मंगेश चव्हाण यांचा विरोधकांना आव्हान

najarkaid by najarkaid
January 14, 2024
in जळगाव
0
रावेर लोकसभेसाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका …. महायुतीच्या मेळाव्यात आ. मंगेश चव्हाण यांचा विरोधकांना आव्हान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- विरोधक नुसत्याच बाता करत असून रावेर लोकसभेसाठी मंत्री गिरीश महाजन यांना  आव्हान करीत आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात दारुण पराभव केला असून आता तरी रावेर लोकसभा मतदार संघात उमेदवारी करण्यासाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका असा टोला भाजपाचे आमदार आ. मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांचे नावं न घेता लगावला आहे,आज दिनांक १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री ना.गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील,आ. किशोरअप्पा पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. लताताई सोनवणे,आ. चिमणआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, उमेश नेमाडे, आरपीआयचे अनिल अडकमोल, माजी आमदार दिलीप वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी पुढे बोलतांना सांगितले की, आगामी निवडणुका आपण एकत्रयेतं ताकदीने लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत त्यामुळं वरिष्ठ नेत्यांनी आदेश करायचे आणि आम्ही जिंकण्यासाठी काम करायचे हा संकल्प केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली भूमिका स्पष्ट; वाचा काय म्हणालेय ?

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल

शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us