Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

najarkaid by najarkaid
March 11, 2021
in जळगाव
0
रावेर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मोफत नेत्र तपासणी व  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात रावेर तालुक्यातील खिरवड,दोधा,नेहता,पुनखेडा,
पातोंडी, रावेर, शिंदखेडा, ऐनपूर, मोरगाव, अजनाड, खानापूर, रसलपूर, विवरे,भाटखेडा, उटखेडा,कुंभारखेडा,सावखेडा, वडगाव,निंभोरा सह अनेक खेड्यातील गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला,
रावेर येथे कांताई नेत्रालया च्या सौजन्याने गरजूं रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, तर 12 रुग्णांची मोतीबींदुची शस्त्रक्रिया होणार आहे.

रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे आयोजित कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे(खान्देश माळी महसंघाचे तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, युवासेनेचे सचिव जयेश पाटील,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, शहराध्यक्ष विनोद कोळी,रितेश दुबे,आंबा ड्रायव्हर आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
कांताई नेत्रालय यांचे तर्फे दर महिन्याच्या १० तारखेला पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व्दारा पुरस्कृत कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चिकित्सक डॉ.वैभव चौधरी व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांच्या प्रमुख भूमिकेतून रावेर येथे घेतले जाते.

आज शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी 12 रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी दिनांक 11 मार्च सकाळी 7 वाजेला घेऊन जाणार आहे.
हे यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले,योगेश सैतवाल कार्याध्यक्ष,शहराध्यक्ष विनोद कोळी,शेख शरीफ ,शेख अजीज, सद्दाम पिंजारी, गणेश पाटील, अनिल मानकरी, सह सर्व रावेर तालुका पत्रकार बंधूनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविली

Next Post

बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री प्रकरणी तपासणी करुन दोन दिवसात कारवाई करणार – प्रांतधिकारी श्री.गोसावी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री

बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री प्रकरणी तपासणी करुन दोन दिवसात कारवाई करणार - प्रांतधिकारी श्री.गोसावी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us