Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

najarkaid by najarkaid
May 20, 2020
in जळगाव, आरोग्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(विनोद कोळी)-  शहरातल्या बारी वाडा भागातील एक 60 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून रावेर शहरात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण आढळल्याने कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागातही होतांना दिसत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील बारी वाडा परिसरातील असल्याने प्रशासनाने परिसर सील करण्याची तयारी सुरू केली आहे.
सदर रुग्णाचे खोकला, सर्दी,तापचे लक्षणे आढळल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचे तीन दिवसापूर्वी स्लॅब तपासणी साठी पाठवले होते. त्यास रावेर येथील कोविड केअर सेंटर येथे कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते त्या रुग्णाचे आज रिपोर्ट पोझिटीव्ह आला आहे. सदर रुग्णावर रावेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार होतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी पंधरा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

नगरदेवळा “सॉ मिल” मध्ये लॉक डाऊन काळातही लाकूड कटाई सुरु : लाकूड मालाचे ट्रॅक्टर उभे

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
नगरदेवळा “सॉ मिल” मध्ये लॉक डाऊन काळातही लाकूड कटाई सुरु : लाकूड मालाचे ट्रॅक्टर उभे

नगरदेवळा "सॉ मिल" मध्ये लॉक डाऊन काळातही लाकूड कटाई सुरु : लाकूड मालाचे ट्रॅक्टर उभे

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us