Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे सर्वेक्षण – प्रांतधिकारी

najarkaid by najarkaid
May 14, 2020
in जळगाव, आरोग्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 14 – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रावेर व यावल तालुक्यातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश हा अतिजोखीम असलेल्या व्यक्तींना होणारा करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा आहे. या सर्व्हेक्षणामध्ये कुटुंबातील 60 वर्षावरील, दहा वर्षाखालील बालके,गरोदर स्त्रीया तसेच विविध व्याधीने ग्रस्त असलेले जसे-मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, फुफुसाचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती जमा केली जाणार असल्याची माहिती फैजपुरचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरेबोले यांनी दिली आहे.
या सर्व्हेक्षणामध्ये कुटुंबप्रमुखाचा संपर्क क्रमांक घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण दोन्ही तालुक्यातील सर्व गावांत व शहरातही केले जाणार आहे. यासाठी शिक्षक, आरोग्यसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली गेली असून हे सर्वेक्षण आठ दिवस चालणार आहे. तरी रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांनी आपल्याकडे सर्वेक्षणासाठी येणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. जेणेकरून करोनापासून आपले व आपल्या कुटूंबातील व्यक्तींचा बचाव करण्यास मदत होईल.
सर्वेक्षण केलेल्या घरी याप्रमाणे व्यक्ती असल्यास त्यांना दूरध्वनी करुन संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची दैनंदिन माहिती घेतली जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या कुटूंबाची अचूक माहिती सर्व्हेक्षण टीमला द्यावी. व कोरोनाच्या लढाईत प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहातर्फे 50 गरजू कुटुंबांना किराणा वाटप

Next Post

वावडदा येथे आदर्श विवाह संपन्न !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
वावडदा येथे आदर्श विवाह संपन्न !

वावडदा येथे आदर्श विवाह संपन्न !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us