Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर पं.स.सभापतीपदासाठी जितेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in जळगाव
0
रावेर पं.स.सभापतीपदासाठी जितेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – रावेर पंचायत समितीच्या सभापतीपदी निंबोल येथील जितेंद्र पाटील तर उपसभापती रावेर येथील पि.के.महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जितेंद्र पाटील हे अविवाहित असल्याने रावेर पंचायत समितीला प्रथमच अविवाहित सभापती लाभणार आहे. ठरल्याप्रमाणे सभापतीपद मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाला मिळणार असून उपसभापती रावेर विधानसभा मतदारसंघाला मिळणार आहे. येथील शासकीय विश्राम गृहावर झालेल्या भाजपच्या तालुका कोअर कमेटी मध्ये नाव निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी सभापती माधुरी नेमाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे यांच्यासह भाजपा पं.स.सदस्य या बैठकीत उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर पं.स सभापती पदी रेखा पाटिल , उपसभापती भिकेश पाटील बिनविरोध

Next Post

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा देशात 79 क्रमाकांवर

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us