Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुक्यातील निंबोल येथे  विजया बँकेवर दरोड्याचा प्रयत्न फसला !

najarkaid by najarkaid
June 18, 2019
in जळगाव
0
रावेर तालुक्यातील निंबोल येथे  विजया बँकेवर दरोड्याचा प्रयत्न फसला !
ADVERTISEMENT

Spread the love

दरोडेखोरांच्या गोळीबारात सहाय्य्क व्यवस्थापक  ठार 
रावेर ;- तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर आज दुपारी भर दिवसा अज्ञात दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी येत बँक सहाय्य्क व्यवस्थापकच्या छातीत गोळी झाडून पळ काढला  . या थरार घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे गोळीबारात मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव  करणसिंग  नेगे आहे. . होंडा शाईन या दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटातच हा दरोडा टाकून पळ काढला . पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे .घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भेट दिली . 
निंबोल येथील विजया बँकेचे शाखेवर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास लुट करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरुन हेल्मेटधारी दोन दरोडेखोर आले. बंदुकीचा धाक दाखवित लुट करण्याच्या प्रयत्नात असताना बँकेतील सायरन वाजविण्यासाठी बॅकेच्या सहाय्यक व्यवस्थापक करनसिंग नेगी यांनी टेबलावरुन उडी मारली. हा प्रकार  लक्षात आल्यावर दरोडेखाराने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून नेगी यांच्या छातीत बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. यानंतर पकडले जावू या भितीने दरोडेखोर घटनास्थळाहून सोबत आणलेल्या शाईन या दुचाकीवरुन पसार झाले. नेगी यांना तत्काळ बँकेतील कर्मचार्‍यांनी ओम सर्जिकल रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान भरदिवसाच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील,मोहन पाटील,पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेत मॅनेजर करण नेगे यांना उचलून  रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ   नेतांना वाटेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली,घटनास्थळी निभोरा पो.स्टे. चे सपोनि प्रकाश वानखेडे त्यांच्या सहकाऱ्यासोबत बँकेत दाखल झाले . पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाथाभाऊंचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव !

Next Post

खुलासा ऐकून न घेतल्याने मनस्ताप – डॉ. बबिता कमलापूरकर 

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
खुलासा ऐकून न घेतल्याने मनस्ताप – डॉ. बबिता कमलापूरकर 

खुलासा ऐकून न घेतल्याने मनस्ताप - डॉ. बबिता कमलापूरकर 

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us