Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर कोविड सेंटर जि. प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी दिली भेट

najarkaid by najarkaid
April 11, 2021
in जळगाव
0
रावेर कोविड सेंटर जि. प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी दिली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (भागवत महाजन)- कोरोना व्हायरसच्या उपाय योजनेसाठी केंदीय समिती जिल्ह्यात असतांना मात्र रावेरात सोई-सुविधा मिळत नसल्याचा आरोप भाजपा पदअधिकाऱ्यांनी जिल्हापरीषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे करत अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार केली होती.

दरम्यान भाजपाच्या पदाधिकऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी कोविड सेंटर भेट दिली असतांना रावेर तहसिलदारांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केली . केंद्रीय समिती जिल्ह्यात असतांना तहसिलदार कोराना पेशंट संदर्भात कॉल घेत नाही.आम्ही आमच्या घरचे काम सांगत नाही असा संताप व्यक्त करण्यात आला जनहिताचे काम करायला जर अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत चांच्या कडे तक्रार करण्याची विनंती जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या कडे करण्यात आली . यावेळी अध्यक्षा रंजना पाटील यांनी रावेर तालुक्यात भेट देण्यामागील पार्श्वभूमि स्पष्टकरतांना सांगितले की , पदअधिकारी यांनी रावेर तालुक्यात वाढते मरणाचे प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती याबाबतची परीस्थिती जाणून घेण्यासाठी भेट दिली आहे. भाजपा चे कार्यकर्ते हे डॉक्टरांना सहकार्य करत आहे तरी डॉक्टरांनी त्यांचे कॉल घ्यावेत अशी अपेशा व्यक्त केली.सर्वानी काळजी घ्यावी,मास्क,सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग,आदीचे पालन करावे असे आवाहन केले . भाजपा तालुकाअध्यक्ष म्हणाले आम्ही आमच्या घरची कामे सांगत नाही यावेळी पंचायत समिती सभापति कविता कोळी व भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासुरकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील बीडीओ दिपाली कोतवाल चांच्या समोर येथिल स्थानिक महसुली अधिकारी आमचे जनहिताची कामे सांगितल्या प्रतिसाद देत नाही त्यामुळे आम्हाला कामे करायला प्रचंड अडचनि येत असल्याची भावना व्यक्त केली. तर संपूर्ण कैफियत आम्ही भाजपा समिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कडे मांडणार असल्याचे अध्यक्षा सौ. पाटील सांगताच संतापांचे प्रकरण शमले.

यांची होती उपस्थिती – दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या सोबत भाजपा जिल्हाउपध्यक्ष पद्माकर महाजन , पचायत समिती सभापति कविता कोळी , गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल , वैद्यकीय अधिकारी डॉ . एन डी महाजन डॉ शिवराज पाटील , भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासुरकर , संदीप सावळे , हरलाल कोळी , सरपंच महेंद्र पाटील ,आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मध्य रेल्वे नागपूर विभागात विविध १७ पदांची भरती

Next Post

सावधान..! कोरोना संसर्ग वाढतोय ; शरद पवारांनी केलं हे आवाहन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

सावधान..! कोरोना संसर्ग वाढतोय ; शरद पवारांनी केलं हे आवाहन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us