Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरात भाजपा चे आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात आंदोलन

najarkaid by najarkaid
March 21, 2021
in जळगाव
0
रावेरात भाजपा चे आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी)-भाजपा चे महाराष्टभर आंदोल चालु असतांना रावेर मध्ये महाविकास आघाडी सरकाच्या काळात विकास कामे ठप्प झाले असुन आघाडी सरकारचा खंडणी वसुली करणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा . या भ्रष्ट्र मंत्र्यांची हाकालपट्टी करवी अशी मागणी रावेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले .

यावेळी भाजपा पदधिकारी व कार्यकर्त्यानी तहसिल कचेरीच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देवून भ्रष्ट शासनाचा निषेध केला . या वेळी भाजपा जिल्हा उपध्याक्ष पद्माकर महाजन रावेर तालुका अध्यक्ष राजन लासुरकर सरचिटणीस महेश चौधरी , तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल पाटील , रावेर शहर अध्यक्ष दिलीप पाटील , पंचायसमिती सदस्य योगिता वानखेडे , जुम्मा तडवी, हरलाल कोळी , संदीप सावळे , मनोज श्रावक, तालुका युवा अध्यक्ष महेंद्र पाटील, रविंद्र पाटील, भुभम पाटील उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट देत रुग्णांशी आ. किशोर पाटील यांनी केली विचारपूस

Next Post

जळगाव जिल्हयात आज 994 कोरोना बाधित आढळले तर 8 रुग्णांचा मृत्यू

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

जळगाव जिल्हयात आज 994 कोरोना बाधित आढळले तर 8 रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us