Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरातील महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

najarkaid by najarkaid
February 11, 2020
in जळगाव
0
रावेरातील महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – आगारातील दोन कर्मचार्‍यांच्या वरीष्ठांकडे तक्रारी झाल्यानंतर त्यांची विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी 5 फेब्रुवारी रोजी बदली केली होती मात्र बदलीचे आदेश काढल्यानंतरही आगार प्रमुखांनी आठवडा होत आला तरी या दोन्ही कर्मचार्‍यांना कार्यमुक्त न केल्याने त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी करीत संघटनेच्या हितासाठी वारंवार आंदोलने करून सभासद संख्या वाढविण्याचे काम येथील पदाधिकारी पार पाडत असतांना वरीष्ठ पातळीवरून संघटना सहकार्य करीत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

आमदारांच्या हस्तेक्षेपाने अनेकांचे नाजीनामे
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील बदली प्रकरणात हस्तक्षेप करीत असल्याने संघटनेचे अध्यक्ष सतीश लोखंडे, उपाध्यक्ष शेख तौफिफ, प्रफुल्ल नेमाडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके, सचिव अमजद तडवी, सहसचिव किरण वाणी, युनूस तडवी, कोषाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण या आठ पदाधिकार्‍यांनी सोमवारी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. येथील आगारातील दोन कर्मचार्‍यांच्या झालेल्या बदली प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील हस्तक्षेप करीत असल्याच्या कारणावरून आगारातील महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या पदाचे सामूहिक राजीनामे संघटनेच्या जळगाव विभागीय सचिवांकडे पाठविल्याने रावेर आगारातील कर्मचार्‍यात एकच खळबळ उडाली आहे. बदली झालेल्या या कर्मचार्‍यांची आगर व्यवस्थापक निलेश बेंडकुळे पाठराखण करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यानी राजीनामा पत्रात केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगरात 15 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us