Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी महाविध्यालयात धुळवडीच्या सप्तरंगात न्हाली तरुणाई

najarkaid by najarkaid
March 11, 2020
in जळगाव
0
रायसोनी महाविध्यालयात धुळवडीच्या सप्तरंगात न्हाली तरुणाई
ADVERTISEMENT

Spread the love

पर्यावरण पुरक होळी व रंगपंचमीवर भर ; विध्यार्थ्यांसह प्राध्यापकानी नोंदविला सहभाग  

 जळगाव –  येथील जी. एच. रायसोनी महाविध्यालयात प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. पाण्याचा सडा टाकून त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटून सजवलेली होळी. भक्तिभावनेने केलेले तिचे विधिवत पजून.. कापराच्या साहाय्याने होम पेटवल्यानंतर हातातील डमरू व डफ वाजवत होळी रे होळी पुरणाची पोळी असे ओरडत त्या भोवती नाचणाऱ्या विध्यार्थ्याचा जल्लोष सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते.

आयुष्यातील मोलाचे क्षण मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आघाडीवर असणाऱ्या तरुणाईने होळीच्या सणालादेखील ही संधी सोडले नाही. अनेकांना पेटलेल्या होळीच्या आकाशाकडे झेपावत असलेल्या ज्वाळा मोबाइल व कॅमेऱ्यामध्ये टिपल्या. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी व प्राध्यापकांनीही होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. होळीच्या दिवशी महाविद्यालय सुरू असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्यासोबत विविध प्रकारची रंग घेऊन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला रंगवायचे याच इराद्याने आले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात होळीचा जल्लोष होता. लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण होऊन होळी रे होळी.. चा  आवाज परिसरात घुमला. तसेच  पाणी टंचाईचा प्रश्‍न उन्हाळ्यात निर्माण होत असल्याने पाण्याची नासाडी टाळण्याचा प्रयत्न या  ठिकाणी पाहण्यास मिळाला. पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्यावर या ठिकानी भर दिला. पाण्याची टंचाई असल्याने धूळवडीत पाणी न वापरता कोरड्या नैसर्गिक रंगाची वापर करत रंगपंचमी खेळण्यावर अधिक भर होता. सप्तरंगांची उधळण करत रायसोनी महाविद्यालय परिसर गजबजला होता. मुलींच्या वसतिगृहात सप्तसुरांच्या तालावर मुक्तपणे रंगाची उधळण सुरू होती. कॉलेज परिसरात ढोल ताशांच्या गजरात धुळवडीत तरुण-तरुणी बेभान झाले होते. या उत्सवात रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांसह प्राध्यापक व इतर सहकारी सहभागी झाले होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर चौकामध्ये होळी पूजन

Next Post

बबिता पटेल यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us