Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात प्रगत उत्पादनावर कार्यशाळा

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in जळगाव
0
रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात प्रगत उत्पादनावर कार्यशाळा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,-  जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलेल्या अत्याधुनिक “कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅनुफॅक्चुरीन्ग (CIM)” प्रयोगशाळेत शॉर्ट टर्म ट्रैनिंग (STTP) च्या माध्यमातून सी एन सी प्रोग्रामिंग, ३D मॉडेलिंग, ऑटोमेटेड मॅनुफॅक्चरिंग, रोबोटिक्स आणि ३D प्रिंटिंग चे प्रशिक्षण देण्यात आले. ५ दिवस चाललेल्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून विविध पॉलीटेकनिक च्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, डिझाईन सह सर्वदूर डिजिटल/ऑटोमॅटिक उपकरणांचा वापर सुरु झालेला आहे.

त्यासाठी एका चांगल्या मेकेनिकल इंजिनिअरची गरज भासते. म्हणूनच या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध यंत्रांचे सुटे भाग कटिया सॉफ्टवेअर वर मॉडेलिंग करून त्याचे ३डी प्रिंटिंग मशिन वर प्रतिरूप मॉडेल बनवने, CNC मशीन वर प्रोग्रामिंग व मॅनुफॅक्चुरीन्ग करणे, रोबोट ची हालचाल नियंत्रित करणे व आवश्यकतेनुसार कोडिंग करणे, ऑटोमॅटिक असेम्ब्ली करणे, ऑटोमॅटिक स्टोरेज अँड रिट्रायवल सिस्टीम (ASRS) मध्ये सुटे पार्ट ठेवणे आणि काढणे यासाठी ए जी व्ही (AGV) शी सुसंगत प्रोग्रामिंग करणे यासारखे अनेक बाबीचे प्रात्यक्षिक यांत्रिकी विभागाच्या तज्ञ प्राध्यापकांनी दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. त्याचबरोबर प्रयोगशाळेत एका क्लीक वर कच्चा पार्ट ५ मशिन वर कार्य करून पक्का बनून पुन्हा ASRS मध्ये ठेवतो. हे पाहून तर विद्यार्थी अचंबितच  झाले. यावेळी विद्यार्थ्यांना डिझाईन सॉफ्टवेअरची माहिती, कार्यपद्धती, कामकाज करतांना घ्यावयाची खबरदारी, कोडींग सिस्टम, भाषा अशा प्रकारची सर्व माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या संयोजनाची धुरा डॉ. नितीश सिन्हा, सहा. प्रा. अंकुश भिष्णूरकर यांनी तर व्यवस्थापनाची व प्रशिक्षणाची धुरा सहा. प्रा. दत्तात्रय चोपडे, सहा. प्रा. अविनाश पांचाळ आणि सहा. प्रा. वसीम पटेल यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. त्याचबरोबर सहा. प्रा. देवानंद तायडे, सहा. प्रा. अमोल जोशी आणि श्री. विजय अस्वार यांनी प्रशिक्षणादरम्यान मोलाचे सहकार्य केले.  या पाच दिवसात विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत विज्ञानाशी आणि ऑटोमॅटिक यंत्रांशी जणू गट्टी च जमवली होती आणि असे उपक्रम पुन्हा पुन्हा घ्यावेत अशी इच्छा हि व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान तयार केलेल्या विविध मॉडेल्स चे प्रदर्शन हि भरवण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच अशा प्रकारचे विविध डिझाईन सॉफ्टवेअर चे प्रशिक्षण देऊन त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाशी जुळवून दिले जाते आणि त्यांना बहुआयामी व्यक्तिमत्व बनवण्यास प्राधान्य दिले जाते याचा फायदा कॅम्पस इंटरव्यूव्ह मध्ये  होतो असे प्रतिपादन  केले. यापुढे सुद्धा असेच रोजगाराभिमुख उपक्रम चालूच राहतील असा विश्वास दिला.  प्रसंगी यांत्रिकी इंजि. विभाग प्रमुख डॉ. निखाडे ,इलेक्ट्रॉनिक्स इंजि. विभाग प्रमुख प्रा. हरीश भंगाळे, कॉम्पुटर इंजि. विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील, सिव्हिल इंजि. विभाग प्रमुख प्रा. राकेश तिवारी आणि प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. शंतनू पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

Next Post

स्वतःच्या मनाचा आरसा हाच खरा शिक्षक- शशिकांत वडोदकर 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
स्वतःच्या मनाचा आरसा हाच खरा शिक्षक- शशिकांत वडोदकर 

स्वतःच्या मनाचा आरसा हाच खरा शिक्षक- शशिकांत वडोदकर 

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us