Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम

najarkaid by najarkaid
March 9, 2020
in जळगाव
0
रायसोनीत युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम
ADVERTISEMENT

Spread the love

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात समारोप ; ५०० विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

 जळगाव-  जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे “अंतराग्नी” वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘भारतातील संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रायसोनी इस्टीट्यूट गेली अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून या इस्टीट्यूट मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या महाविध्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून इस्टीट्यूटचे व आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करावे, असे रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी यावेळी सांगितले.

मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, अशी विविध बहारदार गीतांवर नृत्य व गायन स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण केले. यावेळी स्पर्धक व प्रेक्षक विद्यार्थ्यांनी एकच ठेका धरला. अंतराग्नीचे विशेष आकर्षण ठरले शिवाजी महाराजांचा “अफजल खानाचा वद” हा पोवाडा. पोवाड्याच्या थरारक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी प्रेकाक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी नृत्य, गीत गायन, कल का नायक व केस स्टडी, अंताक्षरी, फेस पेंटिंग, रांगोळी, पोस्टर सादरीकरण या स्पर्धांमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी एकल नृत्य, समूह नृत्य, रॅम्प वॉक या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होते.

कल का नायक या स्पर्धेत बेरोजगारी, शिक्षणाचे महत्व, पाणी प्रश्न, मतदान अधिकार, पर्यावरण सुरक्षा, लव मेरेज की अरेंज मेरेज, सामाजिक जबाबदारी, मानवी स्वभाव व वर्तणूक अशा अनेक विषयांवर चित्रफिती दाखवून स्पर्धकांना त्याविषयी आपले मत व्यक्त करायचे होते. एखाद्या विषयावर त्याच क्षणाला आपले मत व्यक्त करणे ही खूप कसरतीचे काम आहे. परंतु विद्यार्थ्यांची विचार क्षमता व संवाद सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून चुरशीने स्पर्धा खेळल्या. विध्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साध्य व्हावा, सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती जाणीव निमार्ण व्हावी या उद्देशाने ह्या स्पर्धा घेण्यात आले होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी “अंतराग्नी” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. वसिम पटेल, प्रा. राकेश तिवारी, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. सौरभ नाईक, प्रा. सोनल पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. हरीश भंगाळे, प्रा. हर्षल पाटील, प्रा. आयेशा सय्यद, प्रा. हिरालाल साळुंके, प्रा.राहुल त्रिवेदी, व  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

थॅलेसेमिया बाधित रुग्णांवर विनामूल्य एचएलए टायपिंग रेडक्रॉस आणि गोळवलकर रक्तपेढीचा संयुक्त उपक्रम

Next Post

श्रीराम मक्रो व्हिजन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेत रचला इतिहास

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
श्रीराम मक्रो व्हिजन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेत रचला इतिहास

श्रीराम मक्रो व्हिजन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेत रचला इतिहास

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us