Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; विधानसभेत वैद्यकीय मंत्र्यांची घोषणा

Editorial Team by Editorial Team
December 21, 2022
in राजकारण, राज्य, शैक्षणिक
0
राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; विधानसभेत वैद्यकीय मंत्र्यांची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.  यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले.

नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावेळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्या पदांच्या भरतीसंदर्भात माहिती देत घोषणा केली. यावेळी महाजन म्हणाले, आम्ही MPSC च्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

हे पण वाचा..

दुचाकी घेण्याचा विचार करताय? Bajaj ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक, जाणून घ्या फिचर?

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल शेती विकत घेण्यासाठी अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?

इन्स्टाग्रामवरील ओळख महागात पडली ; इंजिनीअर तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवून फसवणूक

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट ; जग पुन्हा हायअलर्टवर !

एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकी घेण्याचा विचार करताय? Bajaj ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक, जाणून घ्या फिचर?

Next Post

सोन्या-चांदीने तिसऱ्या दिवशी गाठला नवा विक्रम, ‘हा’ आहे आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

सोन्या-चांदीने तिसऱ्या दिवशी गाठला नवा विक्रम, 'हा' आहे आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us