Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात आजपासून पुढील चार दिवस अवकाळीचे ; तुमच्या जिल्ह्यात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून

Editorial Team by Editorial Team
March 14, 2023
in राज्य
0
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता पुन्हा हवामान विभागाने आजपासून पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढ उतार होत आहे. आजपासून (14 मार्च) राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्चला अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात 16 आणि 17 मार्चला काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.

जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी जळगाव शहर परिसरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहे.

आज मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गव्हासह फळपिकांना मोठा फटका
दरम्यान, 5 ते 7 मार्चदरम्यान मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते. काढणीला आलेला गव्हाचं पीक अक्षरशः आडवं झालं होतं. सोबतच उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिंता वाढली ! कोरोनाचं नवं संकट महाराष्ट्रात धडकलं, या जिल्ह्यात आढळले 22 रुग्ण

Next Post

मुलीच्या भविष्याची चिंता सोडा..! फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार पूर्ण 65 लाख

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात

मुलीच्या भविष्याची चिंता सोडा..! फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार पूर्ण 65 लाख

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us