Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Editorial Team by Editorial Team
April 20, 2023
in जळगाव, राज्य
0
राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून अनेक शहांमधील तापमानाचा पारा 40 अंशावर गेला आहे. यामुळे नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहे. अशातच उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याने पुढचे दोन पुन्हा राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती दिली आहे.

राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मागच्या 10 दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी गारपीट झाल्याने रब्बी-उन्हाळी पिके उद्‍ध्वस्त झाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त द्राक्ष, आंब्यासह इतरही फळपिकांना या गारपिटीचा दणका बसला आहे. याचबरोबर कांदा, टोमॅटो, कलिंगड आदी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एप्रिलच्या सुरूवातीपासून उन्हाचा पारा वाढत असल्याने राज्यात तापमान वाढीचा उच्चांक होत आहे. मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी येथे 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची, तर अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव, अमरावती येथे तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे.

उर्वरीत राज्यात कमाल तापमान 34 ते 42 अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमान 19 ते 27 अंशांच्या दरम्यान आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने मारली आघाडी ; 13 पैकी 2 पारितोषिके मिळाली

Next Post

जळगावात सिकल सेल व पोश्चरल थेरपी शिबिराला प्रचंड प्रतिसाद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us