Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर : राज्याच्या राजकारणात शिंदे गटाची एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. ठाकरे गटाबरोबरच आता राष्ट्रवादीचे नेतेही शिंदे गटात येत आहे. अशातच आता सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले निष्ठावंत शिवसैनिक आता हळूहळू बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येऊन दाखल होत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

दरम्यान,सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज करणार शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होणार आहे. पक्षातील स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन कोल्हे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा..

विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी ; डॉ.कमलाकर पाटलांची निवेदनाद्वारे मागणी

रिक्षाचालकाच्या अश्लील चाळेला घाबरून मुलीने घेतली धावत्या रिक्षेतून उडी, पहा घटनेचा धक्कादायक Video

10वी, 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. ITBP मध्ये बंपर रिक्त जागा, पगार 69100 मिळेल

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ, सोने तब्बल इतक्या रुपयाने महागले

कोणत्याही अपेक्षेने शिंदे गटात जात नाही. शरद पवार यांच्या भेटीनंतरही कोर कमिटीत स्थान मिळाले नाही. तरीही मी नाराज नव्हतो. मात्र पक्षातील माझ्या समर्थकांना डावलले जात होते. त्यामुळे अखेरीस मी शिंदे गटात प्रवेश करत आहे, असं दिलीप कोल्हे यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी ; डॉ.कमलाकर पाटलांची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

सरकारची जबरदस्त योजना, 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार, हे लोक करू शकतात अर्ज

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

सरकारची जबरदस्त योजना, 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार, हे लोक करू शकतात अर्ज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us