Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्याचा रिकव्हरी रेट ८६ टक्क्यांवर…

najarkaid live by najarkaid live
October 18, 2020
in आरोग्य, राज्य
0
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि.१७ : राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८० लाख ६९ हजार १०० नमुन्यांपैकी १५ लाख ८६ हजार ३२१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख  ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,२५९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २५० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१७९१ (४७), ठाणे- १६१ (६), ठाणे मनपा-३२६ (४), नवी  मुंबई मनपा-२६१ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२५२, उल्हासनगर मनपा-३४, भिवंडी निजामपूर मनपा-२४ (१), मीरा भाईंदर मनपा-११६ (५), पालघर-५६ (३), वसई-विरार मनपा-१३० (३), रायगड-११५ (३), पनवेल मनपा-१४३ (२), नाशिक-१०६ (३), नाशिक मनपा-२२७ (३), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-२८३ (२), अहमदनगर मनपा-९८ (२), धुळे-४६, धुळे मनपा-२८, जळगाव-१९५ (१), जळगाव मनपा-२९, नंदूरबार-३०, पुणे- ३४६ (१०), पुणे मनपा-४१७ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१९७ (८), सोलापूर-१८४ (९), सोलापूर मनपा-४० (९), सातारा-३४५ (९), कोल्हापूर-६२ (५), कोल्हापूर मनपा-२२ (२), सांगली-१५४ (१३), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३०, सिंधुदूर्ग-३० (२), रत्नागिरी-४५ (४), औरंगाबाद-७१,औरंगाबाद मनपा-११७ (४), जालना-९४ (२), हिंगोली-३३ (१), परभणी-६, परभणी मनपा-९, लातूर-४८ (१), लातूर मनपा-४२, उस्मानाबाद-५७ (४), बीड-१२९ (११), नांदेड-४२, नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२५, अकोला मनपा-३१, अमरावती-६५ (१), अमरावती मनपा-४३ (३), यवतमाळ-१३१ (३), बुलढाणा-१२७, वाशिम-७१ (३), नागपूर-३८६ (९), नागपूर मनपा-१७९४ (१३), वर्धा-११८ (३), भंडारा-९४ (४), गोंदिया-१०७ (१), चंद्रपूर-९९ (१), चंद्रपूर मनपा-३८ (१), गडचिरोली-२७ (१), इतर राज्य-५०.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (२,४०,३३५) बरे झालेले रुग्ण- (२,०७,४७४), मृत्यू- (९७३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४५८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,६६४)

ठाणे: बाधित रुग्ण- (२,११,६०६), बरे झालेले रुग्ण- (१,७६,३४४), मृत्यू (५१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,०६४)

 

पालघर: बाधित रुग्ण- (४१,११८), बरे झालेले रुग्ण- (३५,७१८), मृत्यू- (९४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४५४)

रायगड: बाधित रुग्ण- (५७,१९०), बरे झालेले रुग्ण-(४९,५७३), मृत्यू- (१३५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (९५४४), बरे झालेले रुग्ण- (७७४८), मृत्यू- (३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४६६०), बरे झालेले रुग्ण- (३८०७), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)

पुणे: बाधित रुग्ण- (३,२२,८१८), बरे झालेले रुग्ण- (२,७६,२३७), मृत्यू- (६४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०,०८७)

सातारा: बाधित रुग्ण- (४४,३१०), बरे झालेले रुग्ण- (३६,४०५), मृत्यू- (१३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५८)

सांगली: बाधित रुग्ण- (४४,४०३), बरे झालेले रुग्ण- (३८,५६१), मृत्यू- (१४३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४१०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४६,३१७),बरे झालेले रुग्ण- (४२,३५६), मृत्यू- (१५४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४१,२२३), बरे झालेले रुग्ण- (३६,०४३), मृत्यू- (१३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८४१)

नाशिक: बाधित रुग्ण- (८८,६८७), बरे झालेले रुग्ण- (७४,७९२), मृत्यू- (१४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,४०२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५२,४९२), बरे झालेले रुग्ण- (४५,११४), मृत्यू- (८०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(६५७०)

जळगाव: बाधित रुग्ण- (५१,९८५), बरे झालेले रुग्ण- (४७,५००), मृत्यू- (१३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६०२९), बरे झालेले रुग्ण- (५३६१), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२)

धुळे: बाधित रुग्ण- (१३,७२८), बरे झालेले रुग्ण- (१२,६९५), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३९,९५६), बरे झालेले रुग्ण- (३५,१८८), मृत्यू- (९५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८१८)

जालना: बाधित रुग्ण-(८९०१), बरे झालेले रुग्ण- (७३३२), मृत्यू- (२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२२)

बीड: बाधित रुग्ण- (१२,६३६), बरे झालेले रुग्ण- (१०,०६८), मृत्यू- (३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९१)

लातूर: बाधित रुग्ण- (१९,७६६), बरे झालेले रुग्ण- (१६,१४४), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०५६)

परभणी: बाधित रुग्ण- (६३११), बरे झालेले रुग्ण- (५०८९), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४५५), बरे झालेले रुग्ण- (२८०१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८६)

नांदेड: बाधित रुग्ण- (१८,२८०), बरे झालेले रुग्ण (१४,८८७), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९१३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४,५३६), बरे झालेले रुग्ण- (११,९२६), मृत्यू- (४५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१५७)

अमरावती: बाधित रुग्ण- (१६,०२०), बरे झालेले रुग्ण- (१४,१७९), मृत्यू- (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०७)

अकोला: बाधित रुग्ण- (८१४७), बरे झालेले रुग्ण- (७१७७), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०८)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३५४), बरे झालेले रुग्ण- (४७०१), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९४४९), बरे झालेले रुग्ण- (७७८७), मृत्यू- (१५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१०,१३५), बरे झालेले रुग्ण- (८७३०), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११११)

नागपूर: बाधित रुग्ण- (९५,०२१), बरे झालेले रुग्ण- (८५,२८१), मृत्यू- (२६०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१२२)

वर्धा: बाधित रुग्ण- (५९७१), बरे झालेले रुग्ण- (४८४८), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७७३२), बरे झालेले रुग्ण- (६१७४), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (८६४६), बरे झालेले रुग्ण- (७५६५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१३,६३८), बरे झालेले रुग्ण- (९३८६), मृत्यू- (२३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३९५९), बरे झालेले रुग्ण- (३१८७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१९६३), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६६)

एकूण: बाधित रुग्ण-(१५,८६,३२१) बरे झालेले रुग्ण-(१३,५८,६०६),मृत्यू- (४१,९६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४८०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,८५,२७०)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २५० मृत्यूंपैकी १५२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू पुणे -११,  नागपूर -१०, सांगली -७, सोलापूर -५, कोल्हापूर -४, बीड -२, पालघर -२, वाशिम -२, औरंगाबाद -१, भंडारा -१, हिंगोली -१, नाशिक -१, सातारा -१, वर्धा -१, यवतमाळ -१ आणि ठाणे -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या राज्यातील मृत्यूंच्या रिकॉन्सिलिएशनमुळे प्रगतीपर मृत्यूंच्या संख्येमधे २१३ ने वाढ झाली आहे. सदरील बदल हे संबंधित जिल्हे व महानगरपालिकांच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये दर्शविण्यात आले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आडगांव येथे विज पडुन दोन तरुणांचा मृत्यू

Next Post

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची आता ‘सीमाउल्लंघनाची’ चर्चा !

Related Posts

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Next Post
एकनाथराव खडसेंच्या प्रवेशासासाठी राष्ट्रवादी समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती !

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची आता 'सीमाउल्लंघनाची' चर्चा !

ताज्या बातम्या

10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

July 28, 2025
Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

July 27, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

July 27, 2025
Load More
10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

July 28, 2025
Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

July 27, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

July 27, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us