Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आडगांव येथे विज पडुन दोन तरुणांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
October 17, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

आडगाव, ता.एरंडोल (वार्ताहर )येथे शनिवारी संध्याकाळी पाच तीस वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस व विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यात ढोली शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या श्री रविंद्र प्रभाकर महाजन(वय 22 )व महेंद्र उखर्डू पाटील( वय २३)यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचे निधन झाले. दोन्ही तरुण उखर्डू पाटील यांच्या शेतात कपाशी वेचणी साठी गेले होते .संध्याकाळी अनपेक्षित जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु झाला. हे वातावरण पाहून घरी येण्यासाठी तयारी करत असताना, झाडाखाली उभे असलेल्या रवींद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तात्काळ कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यांचे शवविच्छेदन बाकी असल्याचे डॉक्टर वाघ यांनी सांगितले. त्याबाबत पोलीस स्टेशनला ही उशिरापर्यंत गुन्हा नोंदविणे बाकी होते. एपीआय श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे .या अनपेक्षित घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बॉलीवूडमधल्या काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले वाचा…

Next Post

राज्याचा रिकव्हरी रेट ८६ टक्क्यांवर…

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

राज्याचा रिकव्हरी रेट ८६ टक्क्यांवर...

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us