Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यस्तरीय कापूस परिषद तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलली

Editorial Team by Editorial Team
October 4, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी होणारी राज्यस्तरीय कापूस परिषद काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांचेशी संपर्क करुन जिल्ह्यातील आपत्ती व नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली तसेच कृषि विभाग, महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे व प्राथमिक अहवाल करण्यात व्यस्त असल्याचे कृषि मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानुसार पालकमंत्री यांचेशी झालेल्या चर्चेअंती व परिस्थितीचे गांर्भीर्य लक्षात घेवून जळगाव येथे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी आयोजित राज्यस्तरीय कापूस परिषद-2021 ही काही कालावधीसाठी तुर्तास पुढे ढकलणेबाबत कृषिमंत्री यांनी सुचना दिल्याने ही राज्यस्तरीय कापूस परिषद पुढे ढकलण्यात आल्याचे श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वेलचीचे पाणी पिल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Next Post

कारवाई दरम्यान शाहरुख खानच्या मुलासोबत काढलेला ‘त्या’ सेल्फीवर अखेर ‘NCB’ ने दिलं स्पष्टीकरण…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कारवाई दरम्यान शाहरुख खानच्या मुलासोबत काढलेला 'त्या' सेल्फीवर अखेर 'NCB' ने दिलं स्पष्टीकरण...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us