Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कारवाई दरम्यान शाहरुख खानच्या मुलासोबत काढलेला ‘त्या’ सेल्फीवर अखेर ‘NCB’ ने दिलं स्पष्टीकरण…

najarkaid by najarkaid
October 4, 2021
in Uncategorized
0
कारवाई दरम्यान शाहरुख खानच्या मुलासोबत काढलेला ‘त्या’ सेल्फीवर  अखेर ‘NCB’ ने दिलं स्पष्टीकरण…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन ला ताब्यात घेण्यात आल्या नंतर कारवाई दरम्यान आर्यन सोबत काढण्यात आलेल्या ‘सेल्फीत ‘ हा NCB चा कर्मचारी, अधिकारी असल्याचं सोशल मीडियावर बोललं जातं होतं यामुळे NCB वर टीका होतांना दिसत होती अखेर NCB ने आज या सेल्फीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

ANI ने एक ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) स्पष्टपणे स्पष्ट करते की आर्यन खान सोबतच्या या(सेल्फीतील) चित्रातील माणूस NCB चा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं सांगण्यात आलेला आहे.अखेर NCB ने स्पष्टीकरण दिल्यानंतर या ‘ सेल्फी ‘ प्रकरणावर पडदा पडला आहे.

Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB pic.twitter.com/jGqjWMTvsi

— ANI (@ANI) October 3, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यस्तरीय कापूस परिषद तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलली

Next Post

पपई खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील, आता त्यांचे दुष्परिणामही जाणून घ्या

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पपई खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील, आता त्यांचे दुष्परिणामही जाणून घ्या

पपई खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील, आता त्यांचे दुष्परिणामही जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us