Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजपूत समाजातील विविध संघटना एकवटल्या ; मागण्या पूर्ण न झाल्यास जळगावात उपोषण

najarkaid by najarkaid
September 26, 2023
in जळगाव
0
राजपूत समाजातील विविध संघटना एकवटल्या ; मागण्या पूर्ण न झाल्यास जळगावात उपोषण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राजपूत समाजाच्या विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी एकत्र येतं समाजाच्या मागण्यांसाठी आज पद्मालय विश्राम गृह जळगांव येथे दि,2/10/2023 रोजी  बैठक घेऊन राजपूत समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर असे की, श्री.छत्रपती संभाजी नगर तेथे राजपूत समाजाच्या महामेळाव्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने राजपूत समाजाच्या मागण्या मंजूर केल्या होत्या  दरम्यान त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही म्हणून जळगाव (खान्देश) येथे उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे.राज्य शासनाने आमच्या मागण्याबाबत गंभीरपणे चर्चा विनिमय करून निर्णय घ्यावा व आमच्या रास्त मागण्या मान्य करून त्याची तात्काळ अंमलबजावणी कारण्यात यावी असा एकमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी राजपूत समाजातील विविध संघटन चे पदाधिकारी एका छता खाली येवूनउपोषण करण्यात येईल चर्चा करण्यात आली.

उपोषनाचे पडसाद राज्यभर उमटतील 

या वेळेस राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्या अन्य था उपोषणाचे हत्यार तयार असून सुरुवात जळगाव खान्देश येथील पवित्र भूमीतून होईल याचे पडसाद राज्यभर उमटतील व समाज पेटून उठेल अशा संतप्त भावना सदर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.2 ऑक्टोबर रोजी होवू घातलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा येत असून खान्देश राजपूत समाज यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी यांनी केले.

यांची होती उपस्थिती 

सदर प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री आनंदसिंहजी ठोके  मालेगाव ,श्री देवचंद सिंहजी बारवाल,विनोद सिंहजी पवार संभाजी नगर ,श्री गिरीश भाऊ परदेशी ,जळगांव येथील ॲड,देवेंद्र सिंह जाधव, साहेब श्री प्रवीणसिंहजी पाटील ,विलाससिंह पाटील ,महेंद्र सिंहजी पाटील, श्री विनोदसिंह राऊळ किशोर जी महाराज श्री महेंद्रसिंग राजपूत गणेशसिंग देशमुख उत्तमसिंग महाले रणसिंग राजपूत श्री किशोर दादा गांगुर्डे श्री विठ्ठल सिंह मोरे, सौ वैशालीताई सोलंकी ,दामोधर सिंह राजपूत भुसावळ , किरण दादा राजपूत रोशनसिंग राणा प्रा. सुरेशसिंह राजपूत सर व राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरात ‘गणपती बाप्पा’साठी केलेल्या लाइटिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्पमित्राचा मृत्यू

Next Post

निलेश भोईटे म्हणजे उर्जावान, गतिशिल एक असामान्य युवा नेतृत्व!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us