Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रमेशकुमार मुणोत यांनी पत्नी समवेत घेतली कोरोना लस

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर येथे सेल्फीही काढला

najarkaid by najarkaid
March 9, 2021
in जळगाव
0
रमेशकुमार मुणोत यांनी पत्नी समवेत घेतली कोरोना लस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.9 (प्रतिनिधी) – ओम साई रिअल इस्टेट चे संचालक रमेशकुमार मुणोत यांनी पत्नी सौ.माया मुणोत यांच्या समवेत आज दि.9 मार्च रोजी कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर येथे जाऊन कोरोना लस टोचून घेतली. लस घेतल्यानंतर दोघांनी सेल्फी देखील काढला व कोरोना लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांनी कोरोना लस घेण्याचे अवाहन यावेळी केले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात कोव्हिडं सशुल्क लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. यात शासनाने शहरात लसीकरणासाठी विविध सेंटर जाहीर केले आहे यात जळगाव येथील कांताई नेत्रालय यांनाही अधिकृत कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर चा दर्जा दिला असून या केंद्रात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे.या ठिकाणी सर्व सुविधा उत्तम असल्याने लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कांताई नेत्रालयात या लसीकरणासाठी 3 बूथ तयार करण्यात आले असून, कांताई नेत्रालयाच्या आवारात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आणि स्वतंत्र लसीकरण विभाग तयार करण्यात आला आहे. नोंद केलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे, उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार व दरानुसार या लसीकरण केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली
आहे.जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जळगावकरांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचेही रमेशकुमार मुणोत यांनी आभार व्यक्त केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू – जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर

Next Post

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेणार – उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेणार - उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us