Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात ; तुम्ही याचा लाभ घेऊ शकता का, तपासा

najarkaid by najarkaid
January 28, 2022
in राष्ट्रीय
0
‘या’ योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात ; तुम्ही याचा लाभ घेऊ शकता का, तपासा
ADVERTISEMENT

Spread the love

देशातील सर्वसामान्य  गोर गरीब नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवित असते त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने आरोग्य सेवा मिळण्यासाठी एक योजना राबवत आहे. या योजनेत लाभार्थ्याला थेट ५ लाख रुपये पर्यंत खर्च असलेला उपचार मोफत मिळतो. या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपचार मिळून त्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ‘आयुष्मान भारत योजना उपलब्ध केली आहे.

योजनेचे वैशिष्ट्ये जणून घ्या 

1. या योजनेला केंद्र सरकारचे संपूर्ण अर्थ साहाय्य आहे, त्याचे सर्व पैसे सरकार स्वतः देते .
2. या योजनेअंतर्गत, तुम्ही आयुष्मान योजनेत सूचीबद्ध खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचा लाभ घेऊ शकता.
3. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मोफत दिली जाते.

4. कुटुंब लहान असो वा मोठे, या योजनेचा लाभ समान प्रमाणात दिला जातो.

सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आयुष्मान भारत कार्ड सुरू केले आहे.आयुष्मान कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. यासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. या योजनेअंतर्गत पात्रता तपासण्याचा मार्गही राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानेच सांगितला आहे.

मात्र, त्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. अनेकजण दुसऱ्याच्या नावाने कार्ड काढून सुविधांचा लाभ घेत आहेत. तुमच्यासोबतही अशा प्रकारची फसवणूक झाली असेल, तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता.

तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का, तपासा 

नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीने सांगितल्या प्रमाणे तुम्ही ऑनलाइन जाऊन तुमची पात्रता तपासू शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही ते तपासा.
1. सर्वप्रथम पीएम जन आरोग्य mera.pmjay.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. येथे तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय मिळेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सारखी सामान्य माहिती विचारली जाईल. ते भरा आणि कॅप्चा कोड टाका.
3. यानंतर तुम्हाला तुमचा प्रांत आणि जिल्हा प्रविष्ट करावा लागेल.
4. हे केल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे आणि आयडी क्रमांक निवडण्यास सांगितले जाईल. असे केल्यावर सर्च वर क्लिक करा.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर पीएम आरोग्य योजनेद्वारे आयुष्मान कार्ड जारी केले जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगर, बोदवडसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

Next Post

ब्रेकिंग ! भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राज्य सरकारला दणका ! ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

ब्रेकिंग ! भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us