Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी केली अटक

Editorial Team by Editorial Team
November 11, 2022
in राजकारण, राज्य
0
..तर मी आत्महत्या करेन : आव्हाड यांचे वक्तव्य
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात रोज काही ना काही नवीन राजकीय घडामोडी घडत आहे. अशातच मागील काही दिवसापासून हर हर महादेव चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांच्या ताब्यात आहेत. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. यावरून आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनंतर आव्हाड यांनी ट्विट करत याबाबात माहिती दिली.

ठाणे येथील वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांची आज मारहाण प्रकरणी चौकशी केली. चौकशीनंतर आव्हाड यांना ताब्यात घेण्यात आले. आव्हाड आपल्या कार्यकर्त्यासह मॉलमध्ये घुसले. मॉलमधील प्रेक्षकांना कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई झाली आहे.

हे पण वाचाच..

शेतकऱ्यांनो..! PM किसान योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी ही कागदपत्रे द्यावी लागतील, अन्यथा..

रेल्वेत 12वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी.. या पदांसाठी होणार भरती

ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडणार ; 8 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश?

लग्नानंतर शून्य रिस्कवर उघडा ‘हे’ खाते! दरमहा मिळतील 4950 रुपये, काय आहे ही योजना?

आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही., असे ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हंटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो..! PM किसान योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी ही कागदपत्रे द्यावी लागतील, अन्यथा..

Next Post

आता निवृत्तीनंतर दरमहा मिळणार 2 लाख रुपये पेन्शन, जाणून घ्या गुंतवणूक कशी करावी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

आता निवृत्तीनंतर दरमहा मिळणार 2 लाख रुपये पेन्शन, जाणून घ्या गुंतवणूक कशी करावी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us