Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in राज्य
0
‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण तापले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे. आता मात्र राणा दाम्पत्याने थेट माघार घेत आपलं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या २४ तारखेला मुंबई दौरा करणार आहेत. मोदीजी आपल्या देशाचा गौरव आहेत, त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून आपण मातोश्रीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे रवी राणा यांनी म्हंटल. आमच्यावर कोणाचा दबाव नाही, आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी संगीतले

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीस पठण करणार होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येव्हडच नव्हे तर राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाला शिवसैनिकांनी वेढा घातला होता. या संपूर्ण प्रकरणावरून मुंबईत वातावरण चिघळले होते. अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सनी देओलने बर्फाळ मैदानात जिलेबी खाऊन केले ध्यान, मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल

Next Post

CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज समोर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज समोर

CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज समोर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us