Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे आजपासुन नाफेडच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हमीभाव हरभरा खरेदीचे आमदार चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
यावल येथे आजपासुन नाफेडच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हमीभाव हरभरा खरेदीचे आमदार चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

यावल(प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समीती यावल येथे रावेर यावल चे आमदार शिरीष चोधरी आणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील व पंचायत समितीच्या सभापती सौ पल्लवी चौधरी यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन कार्यक्रम पार पडले .

याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील ,उपसभापती उमेश प्रभाकर पाटील व संचालक पुंजो डिंगबर पाटील , संचालक सत्तार तडवी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, मंडळ पंचायत समीती सभापती सौ. पल्लवी पुरूजीत चौधरी , मसाकाचे माजी जेष्ठ संचालक बारसु रामदास नेहते, कृउबाचे संचालक डॉ . नरेन्द्र कोल्हे ,आणी खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ, शिवसेनेचे शरद कोळी , संतोष खर्चे, पप्पु जोशी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव स्वप्नील सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले .

दरम्यान या प्रसंगी सर्वप्रथम हरभरा विक्रीचा क्रमांक लागलेल्या शेतकरी यांचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते स्वागतसत्कार करण्यात आले , या प्रसंगी शासन निर्देशीत कोवीड १९ चे सर्व नियम सर्वाना पाळाण्यात येवुन हरभरा खरेदीचे शुभारंभ करण्यात आले आहेत असे विकास कार्यकार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी या प्रसंगी सांगीतले.

दरम्यान नाफेडच्या हमीभाव हरभरा खरेदी केन्द्र अंतर्गत प्रथम ऑनलाईन १७७०नोंदणी झालेल्या प्रत्येकी शेतकऱ्याच्या हरभरा खरेदीस प्राधान्य दिले जाणार असुन एका शेतकऱ्याकडुन अधिका अधिक२५क्विटंल हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याची माहीती कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे पांनी दिली असुन , शासनाच्या वतीने महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनच्या वतीने यावल तालुक्यातुन यंदा एकुण २५ हजार क्विंटल हरभरा खरेदीचा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती फेगडे यांनी दिली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्हयात 921 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 7 रुग्णांचा मृत्यू

Next Post

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us