Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुक्यात पुन्हा खून ; पूर्ववैमनस्यातून तरुणाने केला महिलेचा खून

Editorial Team by Editorial Team
August 28, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खून प्रकरणास पाच दिवस उलटत नाही तोच शनिवारी रात्री महिलेचा खून झाल्याची घटना घडलीय. यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावल शहरातील काजीपूर भागात महिलेची वादातून कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आली.  नाजीया खलील काजीअसे मृत महिलेचे नाव असून या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

यावल शहरातील काजीपुरा वस्तीतील नाजीया खलील काजी या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून संशयित आरोपी जावेद युनूस पटेल (वय २३) रा. काजी वाडा याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

हे पण वाचा :

देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न, पण यानंतर जे घडलं ते भयंकरच..

आता स्वस्तात घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार, सिमेंट, सळईचे भाव घसरले

घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. ही खबर वाऱ्यासारखी पसरताच परिसर हादरला.यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषित केले. यात जावेद युनूस पटेल, रा. काजीपुरा या संशयितास ताब्यात घेण्यात आले. मृत महिलेचे पती खालील काजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान या घटनेने शहर हादरले आहे. विविध भागात बंदाेबस्त तैनात करण्यात अाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा नेते नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार ?, गडकरीनीं केला मोठा खुलासा

Next Post

खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी पुन्हा होणार चौकशी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी पुन्हा होणार चौकशी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us