Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुक्यातील कोरपावली येथे पाचशे नागरीकांना मास्क वाटप

najarkaid by najarkaid
April 25, 2020
in जळगाव
0
यावल तालुक्यातील कोरपावली येथे पाचशे नागरीकांना मास्क वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

मनवेल ता. यावल (वार्ताहर )-  जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शननुसार युवानेते युवा सम्राट सुपर मॉलचे संचालक मा. संदीपभैय्या सोनवणे यांनी कोरपावली येथे कोरोना या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 500 मास्क नागरीकांना वाटप केले.
कोरपावली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रापं कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर, मेडिकल चालक, डॉक्टर, किराणा दुकानदार, दूध संकलन करणारे कर्मचारी, पोलिस पाटील, लाईनमन, वायरमन, शेतकरी बांधव, शेतमजूर, गावातील अबाल वृद्ध या सगळ्या लोकांना मोफत वाटून त्यांना त्याचा वापर करण्याची विनंती करून कोरोना या संसर्गजन्य रोगापासून बचाव कसा करायचा या बद्दल माहिती दिली यावेळी मा. सरपंच जलील पटेल, उपसरपंच मनीषाताई तडवी, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, तलाठी मुकेश तायडे, मुख्याध्यापक धनराज कोळी, पोलीस पाटील सलीम तडवी, इस्माईल तडवी, मुनाफ तडवी, डॉ. राजू पटेल, किशोर जावळे, ग्रापं सदस्य अमोल नेहेते, राजेंद्र पाटील, सर्फराज तडवी, ग्रापं सदस्यां पुष्पाबाई भालेराव, हिराबाई तडवी, कय्युम पटेल, हमीद पटेल, जावेद पटेल, महेबूब मेंबर, जहांगीर तडवी, रवींद्र तायडे, किसन तायडे, इकबाल मेंबर, रमजान तडवी, आदिल पटेल, हर्षल महाजन, आदी गावकरी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा अहवाल नेगेटिव्ह

Next Post

जागर प्रतिष्ठानने 75 कुटुंबांची एक आठवड्याची भूक भागविली

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जागर प्रतिष्ठानने 75 कुटुंबांची एक आठवड्याची भूक भागविली

जागर प्रतिष्ठानने 75 कुटुंबांची एक आठवड्याची भूक भागविली

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us