Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुका हादरला ! रस्त्याच्या वादातून प्रौढाला उठवलं आयुष्यातून, चार जणांना अटक

mugdha by mugdha
January 16, 2024
in क्राईम डायरी
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

Crime News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात पुन्हा खून झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून प्रौढाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दरम्यान, २४ तासात तालुक्यात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील रिधुरी गावात सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घराच्या वापर रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे (५०) यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करण्यात आले. यात धनराज सोनवणे जागीच ठार झाले. तर सतीश सुखदेव सोनवणे (३०), आरती सतीश सोनवणे २८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सोनी धनराज सोनवणे ( ३५ रा. रिधुरी ) यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे व दीपक युवराज सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ हे करत आहेत.  दरम्यान, यावल तालुक्यातच मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना काल १५ रोजी समोर आली होती.

Spread the love
Tags: Murderyawlयावलहत्या
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

Next Post

Gopichand Padalkar : “हेच शरद पवारांनी केलं असतं तर” ? वाचा काय म्हणालेय ?

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
Next Post
शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”

Gopichand Padalkar : "हेच शरद पवारांनी केलं असतं तर" ? वाचा काय म्हणालेय ?

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us