Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

najarkaid by najarkaid
April 12, 2021
in जळगाव
0
यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय१०ते १५ जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असुन , याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,यावल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या करंजपाणी या परिमंडल कक्ष०३ क्रमांक१०४मध्ये दिनांक ११एप्रिल रोजी दुपारी ३ , ४० वाजेच्या सुमारास या क्षेत्राकरीता मागील चार वर्षापासुन वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसाठ वय २७ वर्ष हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा , काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा, अश्रफ मुराद तडवी , वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र आम्ही लंगडा आंबा क्षेत्रात गस्त करीत असतांना त्या ठिकाणी १०ते १५ अज्ञात जणांचे टोळके दिसुन आले व त्या टोळक्यातील लोकांनी आमच्याकडे पाहुन घटनास्थळापासुन पळ काढला आम्ही सर्व त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता , त्या टोळक्यांकडे असलेल्या गावठी कट्टयाने आमच्यावर झाडा आळ लपुन तुम्ही लोक आम्हाला शिकार करू देत नाही असे जोरा जाराने ओरडुन आमच्या दिशेने दोन फेऱ्या गोळीबार करून आम्हास जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला व त्या ठीकाणाहुन जंगलच्या मार्गाने परप्रांतात पळुन जाण्यात यशस्वी झाले.

त्या वेळेस आमच्याकडे कुठलेही शस्त्र नसल्याने आम्ही सर्व झाडांच्या आडोसा घेवुन आपले जिव वाचविले आमच्याकडील मोबाईलला रेंज नसल्याने कुणाशीही संपर्क करता आले नाहीत नंतर काही अंतरावर असलेल्या शेणपाणी सरंक्षणकुटी जावुन फॉरेस्ट रेंजर अक्षय म्हात्रे यांच्याशी तात्काळ दुरध्वनीव्दारे कळविले असता त्यांनी आम्हास तात्काळ लंगडाआंबा मुख्यालयात बोलविले.

नंतर वरिष्ठांच्या आदेशाने अतिदुर्गम असा खडतर मार्गाने यावल येथे येवुन पोलीसात विजय गोरख शिरसाठ वनक्षक करंजपाणी यांनी त्या अज्ञात १oते १५ परप्रांतीय जणांचे टोळके हे बेकाद्याशीर शिकारच्या उद्धीष्ठाने फिरून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्याची फिर्याद दाखल केला आहे.

या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अमलदार सुशिलघुगे , भुषण चव्हाण ,असलम खान हे करीत असुन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेमडीसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात सुरळीत पुरवठा करण्याची रयत सेनेची मागणी

Next Post

भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us