Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावलच्या महिलेला वस्तू खरेदीच्या नावाखाली साडेचार लाखांचा गंडा

Editorial Team by Editorial Team
October 23, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी | शहरातील रहिवासी २५ वर्षीय महिलेची दुकानात लागणाऱ्या इलेक्ट्रिक व होम अलायन्सेस वस्तूंची हाेलसेल दराने खरेदीच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रुपयांमध्ये फसवणूक झाली. या प्रकरणी रेणापूर तालुक्यातील संशयिताविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

रिमार्ट शॉपी कंपनीचे मालक विलास मोतीराम राठोड (रा.अंबाजोगाई रोड, ता.रेणापूर, जि.लातूर) यांनी ९९९ ब्रॅड बाजार या नावाने रिटेल शॉपीसाठी विविध गृहपयोगी वस्तू विक्री करण्यासाठी यावल शहरातील गवत बाजाराजवळील रहिवासी शुभांगी जुगल पाटील यांच्याशी संपर्क केला. राठोड यांच्या सांगण्यानुसार पाटील यांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी वेळोवेळी साडेचार लाख रुपये बँक खात्यात जमा केले.

मात्र, पैसे देऊनही दिलेल्या ऑर्डरनुसार त्यांना अद्याप साहित्य मिळाले नाही. याबाबत विलास राठोड यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे शुभांगी पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी यावल पोलिसांत राठोड याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमल खान पठाण करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिनाभरापूर्वी विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली, पण अचानक दोघांनी संपविले जीवन

Next Post

एसटीचा प्रवास महागणार ; तिकीटाच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित

एसटीचा प्रवास महागणार ; तिकीटाच्या दरात 'इतक्या' टक्क्यांनी होणार वाढ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us