Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यजुर्वेंद्र महाजनांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी साधला सवांद

najarkaid by najarkaid
September 6, 2021
in जळगाव
0
यजुर्वेंद्र महाजनांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी साधला सवांद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-अमरावती ग्रामीण पोलीस आयोजीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात शनिवारी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी मोकळा सवांद साधला.करिअर म्हणजे काय ? ते कसे निवडावे.स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे.आयुष्यातील ध्येय कसे ठरवावे अश्या अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.प्रश्न उत्तराच्या माध्यमातूनही त्यांनी विद्यार्थ्यांना बोलत करून त्यांच्या अडचणी, इच्छा जाणून घेतल्या.

अमरावती जिल्यातील चिखलदरा येथे महाराष्ट्र वन प्रशिक्षण संस्था येथे तर धारणी येथे बालाजी मंगल कार्यालयात सदर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.विशेष म्हणजे सदर कार्यक्रमासाठी एकताई, हातरू, तसेच टेंम्बुरसोंडा या दुर दुर्गम भागातुन ३ ते ४ तासांचा प्रवास करून विद्यार्थी आवर्जुन उपस्थीत होते.सदर कार्यक्रमात मोठ्याप्रमाणावर युवक आणि युवती सहभागी झाले.

सदर कार्यक्रमास पोलीस जिल्हा अधिक्षक डॉ.हरी बालाजी,पोलीस निरीक्षक शिवाजी रुपनार, बेलखडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक शिक्षक आणि सामाजीक कार्यकर्ते छोटू काका वरणगावकर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कासोदा पोलीस स्टेशन मार्फत शिक्षक दिनानिमित्त परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान

Next Post

अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी ; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us