Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कासोदा पोलीस स्टेशन मार्फत शिक्षक दिनानिमित्त परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान

najarkaid by najarkaid
September 6, 2021
in जळगाव
0
कासोदा पोलीस स्टेशन मार्फत शिक्षक दिनानिमित्त परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा ता एरंडोल, (राहुल शिंपी) – कासोदा पोलीस स्टेशन मार्फत शिक्षक दिनानिमित्त परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान येथील कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संबध भारतात शिक्षक दिन साजरा होत असतो . हे औचित्य साधुन कासोदा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त व कर्तव्यदक्ष युवा पीएसआय निता कायटे यांनी कासोदा सह परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिक्षकदिनी सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन भारती विद्यामंदीर चे राजेंद्र ठाकरे यांनी केले . प्रथम राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन शिक्षक नेतृत्व टि डि एफचे अध्यक्ष तथा मुख्यध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर व साधना माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी डी रंवदळे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निता कायटे होत्या . सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की , प्रथम शिक्षकांचा पोलीस स्टेशन मार्फत सत्कार होत आहे . शिक्षक नेहमीच पोलीस स्टेशन पासून लांब असतो .परंतू निता मॅडम यांनी पोलीस स्टेशन मधे शिक्षकांचा सत्कार केला हाच आमचा सर्वात मोठा बहुमान समजतो .

यावेळी पोलीस अधिकारी निता यांनी सांगितले की , कोणताही उच्चपदस्थ अधिकारी नेता असो व शास्त्रज्ञ हा शिक्षकांमुळेच घडत असतो . शिक्षक हाच मोठा शिलेदार समाजात पिढी घडविण्याचे कार्य करतो . यावेळी कासोदा आडगाव सह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते .

अग्लो उर्दूच्या शिक्षक असोशियन वतीने निता मॅडम यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी क . न मंत्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे सर भारती विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका सौ वंदना चौधरी नांदखुर्दे जि प चे मुख्याध्यापक भगवान गढरी,बांभोरीचे मुख्याध्यापक पांडुरंग चौधरी , नाना चौधर दिपक बावस्कर सर , चौधरी सर , वाणी सर , पी डी रंवदळेसर मुख्तार सर अजीज सर नासिर सर महेमिल सर अन्वर सर आसिफ सर इंमरनसर शोयएब सरआदि पस्तीस ते चाळीस शिक्षक बांधव उपस्थित होते शेवटी आभार ए पी आय नरेश ठाकरे यांनी मानले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत 20 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

यजुर्वेंद्र महाजनांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी साधला सवांद

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us