Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा केंद्रातील १ लाखांहून अधिक पदांसाठी भरती

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राष्ट्रीय
0
यंदा केंद्रातील १ लाखांहून अधिक पदांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – बेरोजगारी आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवरून विरोधकांकडून सरकारला वारंवार लक्ष्य केलं जात आहे. मात्र, यावर्षी केंद्रातील एक लाखांहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. २०१९-२०मध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या (स्टाफ सिलेक्शन कमिशन) माध्यमातून १ लाख ५ हजार ३३८ पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह राज्यसभेत दिली. 

१ मार्च २०१८ पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांतील जवळपास सात लाख पदे रिक्त आहेत. ग्रुप सीमधील ५ लाख ७४ हजार २८९ पदे रिक्त आहेत, ग्रुप बीमधील ८९ हजार ६३८ पदे रिक्त आहेत, तर ग्रुप एमधील १९ हजार ८९६ पदे रिक्त आहेत. एकूण ६ लाख ८८ हजार ८२३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती सिंह यांनी राज्यसभेत दिली.

जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, ‘२०१७-१८ या कालावधीत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डतर्फे (आरआरबी) सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशनद्वारे (सीईएन) १ लाख २७ हजार ५७३ पदांसाठी भरती होणार असल्याचं जारी करण्यात आलं. याव्यतिरिक्त २०१८-१९मध्ये ग्रुप सी आणि लेव्हल -१मधील पदांसाठीही नोटिफिकेशन जारी करण्यात आले. त्याद्वारे १ लाख ५६ हजार १३८ पदे भरली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. एकूण ४ लाख ८ हजार ५९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.’

प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी १ जानेवारी २०१६ पासून अनेक पदांसाठी मुलाखती बंद करण्यात आल्या होत्या. बहुतांश परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षित रिक्त पदांची संख्याही मोठी आहे, अशी माहितीही जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फी प्रलंबित असलेल्या संस्थांनी जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा

Next Post

येत्या २६ डिसेंबरला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
येत्या २६ डिसेंबरला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

येत्या २६ डिसेंबरला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us