Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हसवे सरपंच पदासाठी तिघांचे उमेदवारी अर्ज

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
म्हसवे सरपंच पदासाठी तिघांचे उमेदवारी अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा – तालुक्यातील म्हसवे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदासाठी ३०, तर सरपंच पदासाठी तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. 
सरपंच पदासाठी वैशाली सिद्धार्थ संदनशिव, उषा दीपक सैदाणे, माधुरी खंडू पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर वॉर्ड क्रमांक १ मध्ये कलाबाई शिवाजी भिल, दमयंताबाई विनायक पाटील, दिलीप रामदास भिल, हाऊसबाई धुडकू सोनवणे, कविता ज्ञानेश्वर बोरसे, राजेंद्र लोटन ठाकरे. वॉर्ड क्रमांक २ मध्ये दमयंताबाई विनायक पाटील, अरुणाबाई तुकाराम पाटील, मनोहर विनायक पाटील, ज्योती सजन कोळी, मुक्ताबाई रतीलाल चौधरी. वॉर्ड ३ मधून पूनम प्रवीण पाटील, वैशाली सिद्धार्थ संदनशिव, उषा दीपक सैदाणे, पुष्पाबाई विष्णू पाटील, अलकाबाई विश्वास बोरसे, भरत नाना पवार, सविता अरुण बोरसे. वॉर्ड क्रमांक ४ मधून अरुण फकिरा बोरसे, श्रीराम दयाराम पाटील, श्रीराम दयाराम पाटील, अरुण फकिरा बोरसे, छाया सुनील ठाकरे, कांताबाई गोविंदा ठाकरे, सुधाकर लोटन बोरसे, प्रवीण साहेबराव पाटील, गुलाब भगवान पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. दरम्यान, २ हजार ५८८ मतदार संख्येच्या म्हसवे येथे ८ डिसेंबरला मतदान आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेशी उद्या चर्चा केल्यावर राज्यपालांना भेटू-पृथ्वीराज चव्हाण

Next Post

घरकुल योजनेत अमळनेर नाशिक विभागात टॉपर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us