Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

… म्हणून दीपक कुमार गुप्तांनी घेतली राज्यपालांची भेट

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in जळगाव
0
… म्हणून दीपक कुमार गुप्तांनी घेतली राज्यपालांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | महापालिका क्षेत्रात क्षेत्रसभांच्या नियमांचे उल्लंघन होत असून याचे पालन करण्यात यावे या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी आज भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली.

महापालिकेच्या हद्दीत प्रत्येक प्रभागात संबंधीत नगरसेवकाच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे क्षेत्रसभा घेण्यात यावी असे महापालिका अधिनियम यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. मात्र याचे पालन होतांना दिसत नाही. यामुळे जळगाव महापालिकेतील प्रत्येक प्रभागात क्षेत्रसभा घेण्यात यावी या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

या पार्श्‍वभूमिवर, गुप्ता यांनी याबाबतची तक्रार करण्यासाठी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. राज्यपाल भवनाने त्यांना यासाठी आज सकाळची वेळ दिली होती. या वेळेत गुप्ता यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना क्षेत्रसभा नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.

दरम्यान, यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे काम राज्य शासनाने असले तरी आपण याबाबत माहिती घेऊ, तोवर आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना माझा संदर्भ देत याबाबत चर्चा करावी असे भगतसिंह कोश्यारी यांनी दीपककुमार गुप्ता यांना सुचविले. यानुसार ते पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हळदीचे ‘हे’ गुणकारी फायदे वाचून तुम्ही चकित व्हाल..!

Next Post

चैतन्य तांड्याला जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us