Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणूनच युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नावं चर्चेत – एकनाथराव खडसे

खा. शरद पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीत शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले तोंडभरून कौतुक

najarkaid by najarkaid
December 12, 2020
in जळगाव
0
म्हणूनच युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नावं चर्चेत – एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – देशभरतल्या छोट्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांशी पवार साहेबांचे सलोख्याचे संबंध राहिले आहे.वयाच्या 80 वर्षांपैकी 55 वर्ष राजकीय, सामाजिक जीवनात काम करणं सर्वांशी संबंध जुळवून ठेवले आज प्रत्येक पक्षाच्या माणसाला वाटतं असा माणूस पाहिजे, अनेक राजकीय नेते पहिले पण सर्वांनाचं हवा हवासा वाटणारा नेता फक्त एकमेव पवार साहेब आहेत सलग 55 वर्षांपासून साहेबांचा देशातील कायदेमंडळाशी संबंध आला आहे.म्हणूनच शरद पवार यांचं नाव युपीएच्या अध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत आलं असल्याचं खा. शरद पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीत शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना माजी मंत्री एकनाथ खडसे हे बोलत होते.

खा. शरद पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, बीड व नागपूर या
सात केंद्रावरून एकाच वेळी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे बोलतांना म्हणाले कि, साहेब मला विश्वास आहे,आपण शतक पूर्ण कराल, आपल्या तब्येतीकडे पाहिल्यावर शतक करणार आहेत आणि 100 वा वाढदिवसाला आपण आम्हाला आमंत्रित कराव आणि आम्ही त्यावेळी उपस्थित राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

साहेबांना पहिल्यांदा बोदवड येथे पहिले अन प्रेमात पडलो 

कापसाला भाव मिळावा म्हणून 1980 मध्ये पवार साहेबांनी जळगाव ते नागपूर पायी दिंडी काढली होती तेव्हा मी पवार साहेबांना पहिल्यांदा पाहिले होते. दुसऱ्या दिवशी पवार साहेब बोदवड तालुक्यातील एणगावी मुकाम्मी होते तेव्हा साहेबांचा सत्कार वांगे, कारले, भाजीपाला वैगेरे चा हार घालून केला होता. त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा पाहिलं आणि तेव्हापासून आपल्या प्रेमात पडलो. राजकारणात असे अनेक लोक असतात त्याला पक्ष लागत नाही.

मुंबईतील बॉमस्फोटाची परिस्थिती कौशल्याने हाताळली

मुंबईत 1993 मध्ये बॉमस्फोट झाले त्यावेळेस मुंबई हादरली, मुकी झाली, भेदरली होती, मुंबई थांबली होती, मुबंई पूर्वरत कशी होईल असे अनेक प्रश्न मनात असतांना पवार साहेबांनी अवघ्या आठ दिवसात मुंबई पूर्वपदावर आणली होती. सर्व समाजाला विश्वास देऊन परिस्थिती हाताळली होती. तसेच किल्लारी भूकंपच्या परिस्थितीची देखील आठवण खडसे यांनी यावेळी करून दिली.

महाविकास आघाडी पवार साहेबांच्या कौशल्याचाचं एक भाग

महाराष्ट्रात जे घडलं ते कोणी स्वप्नातही विचार केला नसेल, तिघा पक्षांना एकत्र आणून, विश्वास देऊन सरकार स्थापन केले हे पवार साहेबांच्या कौशल्याचा भाग असून एवढ्या मोठ्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. साहेबांनी अनेकांना संधी दिली शेकडो आमदार बनवले आहेत. राजकारण, शेती, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात सर्व गुण संपन्न असणार व्यक्तिमत्व म्हणजे पवार साहेब आहेत असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा शेतकऱ्यांसोबत मात्र सुडो शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार नाही

Next Post

‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us