Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोबाईल दुकाने फोडणाऱ्यांच्या रावेर पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्या

najarkaid by najarkaid
May 12, 2020
in जळगाव
0
मोबाईल दुकाने फोडणाऱ्यांच्या रावेर पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्या
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी)- शहरातील एम.जे. मार्केटमधील मोबाईल विक्री व दुरुस्ती करणाऱ्या तीन दुकानांचे शटर तोडून मोबाईल चोरीची घटना शनिवारी सकाळी घडली होती यातील आरोपीस पोलीसांनी केवळ ४८ तासांत अटक केली आहे.
बस स्थानक परिसराजवळील एम. जे. मार्केट सध्या लॉक डाऊनमुळे बंद असल्याने या संधीचा फायदा घेत शनिवारी सकाळी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडने शटर वाकवून ५४ हजार रुपये किमतीचे जुने व नवीन मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. यात सुनील मोबाईल शॉपी मधून सहा हजार ३०० रुपये किमतीचे जुने मोबाईल, खुशी मोबाईल मधून १९ हजार ७०० रुपयांचे तर बाबा मोबाईल मधून २८ हजार रुपयांचे असे एकूण ५४ हजार रूपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत अंकित चंदनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलीसांनी मोठ्या शिताफीने तपास चक्र फिरवून आरोपी मोबाईल चोरटा गोंड्या उर्फ महेंद्र ज्ञानेश्वर कोळी रा. निंबोल तालुका रावेर यास मुद्देमालासह अटक केली आहे. केवळ ४८ तासांत आरोपीस गजाआड केल्याने पोलीसांचे कौतुक होत आहे.
या गुन्ह्याच्या तपास कामी फैजपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र सुरवाडे, तुषार मोरे, भरत सोपे, मनोज म्हस्के, सुरेश मेढे, विकास पहुरकर यांनी हि कामगिरी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड 1 जूननंतर करा – कृषि विभाग

Next Post

नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us