Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोबाईलवर अश्लील व्हिडीओ बघितला ; शेजारी झोपलेल्या १७ वर्षीय बहीनेवर केला बलात्कार

najarkaid by najarkaid
February 8, 2024
in Uncategorized
0
धक्कादायक : जळगाव येथे ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

देशात बलात्कार, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाचं एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मोबाईल मध्ये अश्लील व्हिडीओ पाहून झाल्यावर भावानेच आपल्या शेजारी झोपलेल्या बहिणीवर बलात्कार करत नात्याला काळीमा फासली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे,मागील आठवड्यात शनिवारी ही घटना घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ पाहत होता. यावेळी त्याची बहीण शेजारीच झोपली होती. घरी ते दोघे एकटेच होते.याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण बहीण सर्वांना याबद्दल सांगेल या भीतीने त्याने नंतर तिची गळा दाबून हत्या केली आणि घऱातून पळ काढला.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगाने शोध सुरु केला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन जप्त केला आहे. कासागंजच्या पोलिस अधीक्षक (एसपी) अर्पना रजत कौशिक यांनी सांगितल्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांना मोबाईल मध्ये अनेक अश्लील क्लिप सापडल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांच्या गटाला लोकसभा निवडणूक पुरतं मिळालं नवं नावं

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us