Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोबदल्यासाठी घंटागाडीचालकांचे ‘काम बंद

najarkaid live by najarkaid live
November 27, 2019
in जळगाव
0
मोबदल्यासाठी घंटागाडीचालकांचे ‘काम बंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  –  घंटागाडी चालकांना तीन महिन्यानंतरही वॉटर ग्रेस कंपनीकडून अद्याप अपेक्षेसारखा मोबदला मिळत नसल्याने घंटागाडी चालकांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मक्तेदाराचे घंटागाडी चालकांनी आपले काम बंद ठेवले होते.

अखेर मनपाचे काही ड्रायव्हर पाठवून घंटागाड्या सुरू झाल्या तेव्हा काम सुरू झाले असल्याचे समजते.   मात्र वॉटर ग्रेसच्या अधिकारी यांनी दिलेले आश्वासन पाळतात की नाही याबाबत वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका घेतली असल्याचे समजते. घंटागाडी चालकांना किमान वेतननुसार वेतन देणे असे ठरले असतांना अद्यापही त्यांना काही मिळत नव्हते. याबाबत वारंवार मागणी केली जात होती, मात्र अपेक्षेसारखा मोबदला गाळेधारकांना मिळत नव्हता.

वॉटर ग्रेसतर्फे प्रतिनिधी असलेल्या दीपक भंडारी यांनी मंगळवारपर्यंत किमान वेतन देवू असे आश्वासन घंटागाडी चालकांना दिले होते. आता एक दोन दिवसात काय तोडगा निघतो, ठेकेदार पेमेंट व्यवस्थित देतात की नाही याबाबत बुधवारपयर्र्त घंटागाडी चालकांची वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका राहील. त्यानंतर काय तो निर्णय घेवू असेही श्री. घेंगट यांनी सांगितले. तसेच अटी व शर्तीत बारीक तपासणी उपायुक्तांकडून झालेली नाही असेही त्यांनी सांगितले. मक्तेदारांच्या दिमतीला स्वच्छतेच्या कामासाठी जवळपास 400 कर्मचारी दिलेले आहेत. या कर्मचार्‍यांना विशिष्ट गणवेश, साहित्य देणे मक्तेदाराचे काम आहे.काहींकडे तर साहित्यही पुरेसे नसते. अशाही परिस्थितीत हे कर्मचारी मात्र आपले काम बजावत असल्याचे दिसून येते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपात सन्नाटा; महाआघाडीत चैतन्य

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांत चार अपघात; तीन जणांचा बळी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांत चार अपघात; तीन जणांचा बळी

राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांत चार अपघात; तीन जणांचा बळी

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us