Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपात सन्नाटा; महाआघाडीत चैतन्य

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
भाजपात सन्नाटा; महाआघाडीत चैतन्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – सर्वोच्च न्यायलयाने 24 तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी संख्या नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी, सेना, कांग्रेस महाआघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

शहरातील तिन्ही पक्ष कार्यालयात मंगळवारी दुपारनंतर गजबज बघायला मिळाली मात्र मंगळवारी 26/11 असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करणे टाळत साधेपणाने आनंद साजरा करणे पसंत केले. दरम्यान गेल्या 2 दिवसापासून भाजपा कार्यालयात असलेली गजबज मात्र मंगळवारी दिसून आली नाही. गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सोबत घेत फडणवीस यांनी बहुमत नसताना देखिल भल्या पहाटे राजभवनावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. दरम्यान अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा विरोध असल्यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठे घमासान सुरु होते. या प्रकरणात कायदेशीर पातळीवर देखील लढाई सुरु होती.

मंगळवारी सुप्रीम कोर्टाने बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिल्यांनतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला . त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष या स्थितीकडे लागून होते. दरम्यान जळगाव जिल्ह्यात भाजपाचे 3 आमदार निवडून आले आहेत. तर सेनेचे 4 आमदार निवडून आलेलं आहेत. राष्ट्रवादी चा 1 तर काँग्रेस चा 1 आमदार निवडून आले आहेत. परपरागत भाजपची असलेली मुक्ताई नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचा पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे. मात्र राज्यातील सत्ता नाट्यांमुळे सर्व आमदारांचा शपथ विधी देखील बाकी होता . त्यातच अजित पवार यांनी केलेल्या बंडात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे गुरफटले गेल्यामुळे जळगाव जिल्हा मात्र या संपूर्ण घडामोडीत चांगलाच चर्चेत राहीला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार्टोसेट 3’ इमेज सॅटेलाइटचे प्रक्षेपण यशस्वी

Next Post

मोबदल्यासाठी घंटागाडीचालकांचे ‘काम बंद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us