Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेत घोळ; कॅगकडून प्रश्नचिन्ह

najarkaid by najarkaid
December 12, 2019
in राष्ट्रीय
0
मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेत घोळ; कॅगकडून प्रश्नचिन्ह
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – मोदी सरकारनं देशात राबवलेल्या योजनांपैकी यशस्वी योजनांचा उल्लेख वारंवार केला जातो. त्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (पीएमयूवाय) उल्लेख आवर्जून केला जातो. २०१५मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत महिलांना एलपीजी गॅस जोडणी दिली जाते. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या योजनेवर ‘कॅग’नं अहवालातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

कॅगच्या अहवालानुसार, उज्ज्वला योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात आहे. गरजवंतांच्या ऐवजी ज्यांना गरज नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. याशिवाय कॅगनं या योजनेतील अनेक उणिवांवर बोट ठेवलं आहे. ‘एलपीजी गॅसच्या नियमित वापरासाठी प्रोत्साहन देणं हे मोठं आव्हान आहे. कारण लाभार्थींच्या रिफिलचे वार्षिक सरासरी प्रमाण घटत चालले आहे. या योजनेंतर्गत ज्या १.९३ कोटी लाभार्थ्यांना जोडणी दिली होती, त्यातील एक लाभार्थी वर्षाला ३.६६ एलपीजी रिफिल करतो. तर ३१ डिसेंबरपर्यंत ३.१८ कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार केला तर, वर्षाला फक्त ३.२१ एलपीजी रिफिल केले जात आहेत. याचाच अर्थ लोकांनी एलपीजी सिलिंडर घेतले आहेत, पण ते रिफिल केले जात नसल्याचं स्पष्ट होत आहे,’ असंही कॅगनं म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर अयोध्या खटला बंद; सर्व १८ पुनर्विचार याचिका फेटाळल्या

Next Post

ऑनलाईन च्या नावाखाली आरटीओ विभागाकडून सामान्य जनतेची दिशाभूल – आरिफ खान

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
ऑनलाईन च्या नावाखाली आरटीओ विभागाकडून सामान्य जनतेची दिशाभूल  – आरिफ खान

ऑनलाईन च्या नावाखाली आरटीओ विभागाकडून सामान्य जनतेची दिशाभूल - आरिफ खान

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us