Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? कोणाला मिळणार संधी..

Editorial Team by Editorial Team
June 17, 2023
in राजकारण, राज्य
0
1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार ; शिंदे सरकारमधील आमदाराचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरूय. त्यात शिवसेनेचा वर्धापन दिनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. अशातच उद्याच म्हणजेच रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणकोणत्या आमदारांना संधी दिली जाईल, याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार? याबाबत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.

हे पण वाचा..

आजचा दिवस तुमच्या राशींसाठी शुभ की अशुभ जाणार? वाचा आजचे राशिभविष्य

नागरिकांनो सावधान! आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावले, कोरोनापेक्षाही आहे घातक

सरकारची विवाहित महिलांसाठी जबरदस्त योजना, खात्यात येणार पूर्ण 5000 रुपये?

नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेनेकडून कोणाकोणाला संधी द्यायची आणि सध्या असलेल्या पैकी कोणाला वगळायचे याबाबत आज चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी सायंकाळी छोटेखानी मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा होणार असा अंदाज बांधला जात आहे.

Spread the love
Tags: #devendra fadanvis#शिंदे-फडणवीस सरकारEknath Shinde
ADVERTISEMENT
Previous Post

आजचा दिवस तुमच्या राशींसाठी शुभ की अशुभ जाणार? वाचा आजचे राशिभविष्य

Next Post

मूळ जळगावची असलेल्या मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री, केला ‘या’ पक्षात प्रवेश

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मूळ जळगावची असलेल्या मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री, केला ‘या’ पक्षात प्रवेश

मूळ जळगावची असलेल्या मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री, केला 'या' पक्षात प्रवेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us